Sunn Raha Hai Ringtones
18728 ringtones matching "Sunn Raha Hai". Here you can browse, listen and download Sunn Raha Hai Ringtones for free. Best Sunn Raha Hai Ringtones Download with MP3 file format for your Android mobile phone.
30
@Leen
12,953
29
@Lusine
136
30
@Aaliyah
10,209
30
@Aoi
527
येना, येना
ठिकाणी रुजले हे, हारवला हा रस्ता
"ये रे ने मला," करते ही आचना
हा कैसा निखारा रे? तू माझा सहारा रे
मजला भरवसा दे, शपथा खा, वचने दे
माझ्या मनाच्या रे इशाऱ्यांना सहारा दे
दिलात जागा दे, नवी ती दिशा दे
स्वप्नांच्या पावसाला प्रेमाने दिलासा दे
तुझया प्रेमाचे हे तराने
ऐकावे माझ्या ही दिलाने
बघ डोळ्याने तू नयनी अश्रू हे
बघ डोळ्याने तू का नयनी अश्रू हे
बघ डोळ्याने तू नयनी अश्रू हे
बघ डोळ्याने तू का नयनी अश्रू हे
येना
मन का रुसले हे? रुसल्या का भावना?
झाल्या, का झाल्या मनाला वेदना?
साऱ्या विचाराने मन माझे दुखावले
तुझया प्रेमाचे हे तराने
ऐकावे माझ्या ही दिलाने
बघ डोळ्याने तू नयनी अश्रू हे
बघ डोळ्याने तू का नयनी अश्रू हे
बघ डोळ्याने तू नयनी अश्रू हे
बघ डोळ्याने तू का नयनी अश्रू हे
येना
35
@Jasmijn
85
35
@Lyla
153
30
@Darya
136
34
@Miyu
170
30
@Mayar
323
25
@Luise
493
29
@Esma
459
35
@Nuray
221